Dr. Alka Kulkarni

1 Books

डॉ अलका कुलकर्णी या व्यवसायाने बाल रोग तज्ज्ञ असून शहादा या ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय करतात. विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले असून, त्यांच्या कथा अंतर्नाद मिळून साऱ्याजणी वगैरे मासिकांतून प्रसिद्ध झाल्या आहेत आपल्या साहित्यिक वाटचालीत त्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाल्या आहेत.

Interviews

All Dr. Alka Kulkarni's Books

View Another Authors