Language | Marathi |
---|---|
ISBN-10 | B07MW3742H |
ISBN-13 | 978-81-86530-50-4 |
No of pages | 403 |
Font Size | Medium |
Book Publisher | Parchure Prakashan |
Published Date | 01 Jan 2015 |
Karheche Pani is an Auobiogaphy of P K Atre.
© 2023 Dharya Information Private Limited
जीवनाचें हें विलक्षण वेड माझ्यामध्ये कसें आले? लहानपणापासून निसर्गाची अन इतिहासाची मला सोबत मिळाली. ब्रम्हदेवाच्या कमंडलूंतून उगम पावलेल्या क-हेच्या कांठी मी जन्माला आलो. आणि तिच्याच अंगाखांदयावर जेजुरीच्या खंडोबाच्या भंडा-याने वाढलो. मोठा झालो. उशाला शिवछ्त्रपतीचा पुरंदर किल्ला अष्टौप्रहर पहारा करी. तर श्री सोपान देवांची भक्तिवीणा शेजारी सदैव वाजे. १३ ऑगस्ट १९६३.