लस्ट फॉर लालबाग (Marathi)

Vishwas Patil

Physical

In Circulation

परेल-लालबागच्या गगनचुंबी टॉवरबनाखाली गाडलेल्यालाखो श्रमिकांचे हुंदके अन् उसासे...संपाच्या सुलतानीनं गिरणगावाला प्रथम चिरडलं,पाठोपाठ जागतिकीकरणाचा भूलभुलैय्या दाखवूनगिरणबाबूंची हाडं नि फासोळया उखडल्या.चोरांची आणि 'थोरां'चीही स्वप्नं एकजीव झाली.मुंबईत अंडरवर्ल्ड आणि ओव्हरवर्ल्डच्या सटिंगनं नंगा नाच ओढवला.

शांघाय-सिंगापूरचं कुक्कू लावून चौदा हजार कोटी रुपयांच्याएफएसआयचा बाजार गरम केला गेला !तुमच्या-आमच्या डोळयांसमोर लुटल्या गेलेल्या लाखो श्रमिकांच्यासार्वत्रिक फसवणुकीची एक काटेरी ठणकती महागाथा...

Language Marathi
ISBN-10 8174349294
ISBN-13 9788174349293
No of pages 804
Font Size Medium
Book Publisher Raj hans Prakashan
Published Date 01 Jan 2015

About Author

Author : Vishwas Patil

8 Books

Related Books