गिरणगाव नाका (Marathi)

Divakar Kambali

Physical

In Circulation

भाऊ पाध्येंचा वारस असा उल्लेख केला गेलेला हा लेखक त्याच्या ‘परळ ६८' आणि ‘डोकेफूट' नंतर ‘गिरणगाव नाका' ही आपली मुंबईवरची तिसरी कादंबरी घेऊन येतो आहे... एकाचवेळी तरल आणि सुन्न करून टाकणाऱ्या शैलीत….

स्वतःचा वेगळा ढंग प्रस्थापित करणारा आणि स्वत:ची सामान्य नीतिनियमांपलीकडची नैतिकता मांडायला मागे-पुढे न पाहणारा लेखक असं अरुण साधूनी तर 'कोसला', 'अनिरुद्ध धोपेश्वरकर', ‘पुत्र', ‘सात सकं त्रेचाळीस' या परंपरेत ‘डोकेफूट'चा समावेश व्हायला काही हरकत नाही असं त्याच्या आधीच्या कादंबरीविषयी वसंत आबाजी डहाके यानी म्हणून ठेवलं आहेच...

या कादंबरीतील माणुसकी ते माणूसघाणेपणा, गिरणगाव ते मरणगाव हा फरक त्याच्या भन्नाट आणि अद्वितीय निवेदन शैलीने चक्रावनच टाकेल वाचकांना...

Language Marathi
No of pages 167
Font Size Medium
Book Publisher Nav chatinya prakeshan

About Author

Author : Divakar Kambali

1 Books

Related Books