भूमीचे मार्दव (Marathi)

Pravin Davane

Physical

Available

ध्यानस्थ, रंगमेघ, गंधखुणा, हे शहरा, पाऊस पहिला अशा एकाहूनएक रसिकप्रिय कविता संग्रहानंतर कवी प्रवीण दवणे यांच्या तरल कवितांचा हा नवा आविष्कार!

मन:स्थितीच्या अनेक गूढगहन तरंगांच्या विलोल, अरुप संवेदनांना प्रगट करीत यातील कविता वाचतावाचता त्या आपल्या आयुष्याची सोबत केव्हा होतील हे कळणारही नाही.

Language Marathi
No of pages 76
Font Size Medium
Book Publisher Nav chatinya prakeshan
Published Date 01 Jan 2015

About Author

Author : Pravin Davane

7 Books

Related Books