लक्ष्यवेध

Ranjeet Desai

Physical

In Circulation

Each nation has historical figures to worship. Apart from this, many a times each state of each nation has role models from the past but not forgotten history. Maharashtra has its own idols. The greatest and most loved of them all is Sivaji maharaj. शिवचरित्रातील प्रत्येक प्रसंग म्हणजे स्वतंत्र कादंबरीचा विषय. या चरित्राइतके सर्वांगसुंदर चरित्र आजवर इतिहासाने पाहिलेले नाही. असा या चरित्राचा लौकिक. बारा मावळांत स्वराज्याचे रोपटे रुजते, न रुजते, तोच अफझलखानाचे संकट अवतरले. वाईपासून प्रतापगडापर्यंतच्या हिरव्यागर्द रानावर राजकारणाचा पट मांडला गेला. चढे घोड्यानिशी राजांना पकडून नेण्याची अफझलखानाची गर्वोक्ती होती आणि खानास मारल्याविना राज्य साधणार नाही, हे राजे पुरे जाणून होते. या दोन राजकारण-धुरंधरांनी खेळलेला डाव म्हणजेच लक्ष्यवेध.

Language Marathi
ISBN-10 8177663941
ISBN-13 9788177663945
No of pages 130
Font Size Medium
Book Publisher Mehta Publishing house
Published Date 01 Jan 1980

About Author

Author : Ranjeet Desai

19 Books

Related Books