पंचतंत्रातील मनोरंजक गोष्टी (Marathi)

Anil Kineekar

Physical

In Circulation

निसर्गातले पशु- पक्षी, छोटेसे प्राणी, नद्या, डोंगर, गुहा या सगळ्यांचा उपयोग करून मजेदार ढंगात खास मुलांना ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या, त्या 'पंचतंत्र' या नावानं प्रसिद्ध झाल्या.

सुमारे ४५० वर्षांपासून या मजेदार गोष्टी मुलांसाठी मनोरंजक तर आहेतच शिवाय मुलांवर संस्कारही करतात.

अशाच पंचतंत्रातल्या या सरस आणि सुरस गोष्टी!

Language Marathi
No of pages 32
Font Size Medium
Book Publisher Mehta Publishing house

About Author

Author : Anil Kineekar

1 Books

Related Books