महाभारत व्यक्ती आणि विचार (Marathi)

Dr. Sanjay Oak

Physical

In Circulation

उत्कट अनुभव घेण्याची तयारी असलेल्यांना जीवनात केठल्याही क्षेत्रात तो अनुभव मिळू शकतो. सावता माळ्याला कांदा:मुळा: भाजीने फुललेला मळा पाहून त्यातच विठाबाई दिसलेली होती. पत्नीच्या भेटीला आसुसलेल्या तुळशीदासाला सापात दोरी दिसते आणि जीवनाला उत्कटतेने सामोरे जाण्याची ताकद नसलेल्यांना दोरीत साप दिसतो. आणि खाली पाय लटलटायला लागतात.

या उत्कटतेशिवाय कलावंत हा कलावंत होत नसतो.व्यास आणि वाल्मिकी या दोन प्रज्ञाचक्षूंच्या सहाय्य्याने सुजाण आण अजाण भारतीयांनी जीवनातली सारई सुखं आणि दु:ख पाहिली. महाभारतामध्ये अदभूत आणि विलक्षण रस भरला आहे.

Language Marathi
ISBN-10 8180860701
ISBN-13 9788180860706
No of pages 174
Font Size Medium
Book Publisher Parchure Prakashan
Published Date 01 Jan 2015

About Author

Author : Dr. Sanjay Oak

1 Books

Related Books