भगवदगीता जशी आहे तशी (Marathi)

Divine Grace A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada

Physical

In Circulation

विश्वामध्ये गीतेचे सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रामाणिक संस्करण

भगवदगीता ग्रंथ हा वैदिक ज्ञानाचा मुकुटमणी आहे. अल्पावधीतच या ग्रंथाने संपूर्ण विश्वात वैदिक धर्म, तत्त्वज्ञान आणि संस्कृतीत अभूतपूर्व रूची उत्पन्न केली. श्रील प्रभुपादांनी स्पष्ट केले आहे की, मनुष्य आपल्या जीवनव्यवसायात संलग्न राहून सुद्धा गीतेचा आदर्श श्रोता जो अर्जुन, त्याच्याप्रमाणे भगवत्परायण जीवन कंठू शकतो.

Language Marathi
ISBN-10 938217639X
ISBN-13 978-9382176398
No of pages 640
Font Size Medium
Book Publisher Bhaktivedanta Book Trust
Published Date 02 Jan 2013

Related Books