मोपल्यांचे बंड अर्थात मला काय त्याचे ? (Mararthi)

Swatantraveer Savarkar

Physical

In Circulation

काय आहे या पुस्तकांत ?

महार कम्बूने दिलेली हिंदूचा नाश करण्याच्या मोपल्यांच्या कारस्थानाची माहिती नंबुद्री ब्राम्हणांना खरी वाटली नाही! प्रतिकाराची सिद्धता त्यांनी केली नाही. त्यामुळे त्यांना भयानक अत्याचार कसे भोगावे लागले ते अंगावर शहारे आणणारे वर्णन 'अधमांचे अत्याचार' या प्रकरणांत वाचा !

त्यांचा विचार करा सावध व्हा!! कार्याला लागा!!! 'मला काय त्याचे' ही प्रवृत्ती सोडा. प्रबळ व्हा म्हणजे सुखी व्हाल! समृद्ध व्हाल!!

Language Marathi
ISBN-13 B07Q4DXLH3
No of pages 120
Font Size Medium
Book Publisher Manorama Prakashan
Published Date 01 Jan 2019

About Author

Author : Swatantraveer Savarkar

6 Books

Related Books