कुटुंब मित्र (Marathi)

A. V. Kokaje

Physical

Available

“कुटुंब मित्र' विषयी थोडेसे...

स्वातंत्र्योत्तर काळात अनेक स्थित्यंतरे झाली. मूळ गाव सोडून माणूस नोकरी धंद्याच्या निमित्ताने शहराकडे वळला. शहरातील वस्ती वाढत गेली आणि गावातील कमी झाली. विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे अनेक प्रश्‍न सुटले; तसेच काही नवीन प्रश्‍नही उभे राहीले.

कुटुंबातील प्रत्येक सदस्याला अनेक समस्यांना वेळोवेळी सामोरे जावे लागते. खरंतर २१व्या शतकात कुटुंब संस्था कशी टिकून राहील, हा अभ्यासाचा विषय आहे. असो.

प्रत्येक कुटुंबाला अनेक प्रसंगी मदत करण्यास हा 'कुटुंब मित्र' सिद्ध आहे.

Language Marathi
No of pages 192
Font Size Medium
Book Publisher Nav chatinya prakeshan

About Author

Author : A. V. Kokaje

1 Books

अधिक महितीने समुद्ध

Related Books