Shakti (Marathi)

Mrinal Chatterjee , Ashwini Kamble

Digital

Available

मृणाल चॅटर्जी यांच्या मूळ हिंदी पुस्तकाचा हा अनुवाद आहे. लेखक पाणचक्क्यांचा अभ्यास करण्यासाठी हिमाचल प्रदेशात गेला असता, तिथे अनेक दैनंदिन कामांमध्ये 'पाण्यातील ऊर्जेचं' दुसर्या ऊर्जेत रूपांतर होणं', हा त्यामागे वैज्ञानिक आधार असल्याचं जाणवलं. त्या अनुषंगाने ऊर्जेचं रूपांतर (ट्रान्सफर ऑफ एनर्जी) ही संकल्पना गृहीत धरून सर्वांत प्रथम लघुनिबंध साकारला गेला. शब्द-ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर झाल्यास नेमके काय परिणाम होतील, हे सूत्र या लघुनिबंधाच्या मुळाशी आहे. या लघुनिबंधाचं पुस्तकरूप म्हणजे, 'शक्ती' हे पुस्तक. ऊर्जेच्या व्यावहारिक, सामाजिक, राजकीय आणि मानसिक पातळ्यांवरील विचारातून साकारलेली ही चिंतनात्मक लघुकादंबरी आहे. अनेक पत्रं, नाट्यमय घटना या सर्वांच्या अभिव्यक्तीतून ही दर्जेदार संहिता वाचकांसमोर साकारली आहे. अतिशय अनोखी संकल्पना रंजक गोष्टींतून वाचकांसमोर उलगडते.

   
Language Marathi
No of pages 88
Book Publisher Vishwakarma Publications
Published Date 27 Sep 2021

About Author

Author : Mrinal Chatterjee

NA

Related Books