कालिंदी (Marathi)

Jagannath Kunte

Physical

In Circulation

कालिंदी! ’नर्मदे हर हर’, ’साधनामस्त’ आणि ’नित्य निरंजन’ या वेगळया मालिकेतील श्री. जगन्नाथ कुंटे यांचा चौथा अनुभूती-ग्रंथ. ’स्वामी’ आणि पूर्वाश्रमीची त्याची पत्नी ’कालिंदी’ आणि त्या अनुषंगानं अनेक साधकांच्या प्रवासाची ही कल्पनारम्य कहाणी... संन्यास न घेता संन्यस्त वॄत्तीनं जगताना समाजाला आत्मकल्याणाचा मार्ग दाखविणारी ’कालिंदी’...

याचं चित्रण करतानाच स्त्री आणि एकूण समाज यांच्या सदयस्थितीचं आणि आदर्श स्थितीचं परखड चिंतन लेखक करतो. एका स्त्रीनं गाठलेल्या ख-या आध्यात्मिक उन्नत्तीचा हा प्रवास वाचण्यासाठी प्रेरणा देतो... प्रकाशाचा मार्ग दाखवतो...

Language Marathi
ISBN-10 8178280868
ISBN-13 9788178280868
No of pages 240
Font Size Medium
Book Publisher Mehta Publishing house
Published Date 01 Jan 2014

About Author

Author : Jagannath Kunte

2 Books

Related Books