फुलण्यात मौज आहे ! (Marathi)

Pravin Davne

Physical

Available

किशोरावस्था म्हणजे आयुष्याचं सर्वात्‌ कोवळं वळण !

निरागस रोपासारखं ! याच वयात सकारात्मक संस्काराचं खतपाणी मिळालं तरच ते रोप फुलतं...  देठादेठात बहरून येतं. पुस्तकीपरीक्षेच्या जीव घुसमदून टाकणाऱ्या स्पर्धेत जीवनाचं आकाश बघायचं राहूनच जातं.

वाढत रहातो, पण विकसीत होत नाही म्हणूनच पालकांनी, शिक्षकांनी कलावंतांनी आपल्या सर्व शक्‍तीनीशी मुलांना आजच सांगायला हवं ‘प्रत्येक पाकळीतून फुलून ये. कारण जगण्यात मौज आहेच, पण त्याहून फुलण्यात मौज आहे !

Language Marathi
No of pages 80
Font Size Medium
Book Publisher Nav chatinya prakeshan

About Author

Author : Pravin Davne

3 Books

Related Books