जगू आनंदे

Dr. S. V. Deshpande

Digital

Available

मन आणि वर्तन यांच्या सुसंवादाचा सफल मंत्र जीवनातील समस्त गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास आत्मबल वाढते मन अधिक निर्भय बनते व्यक्ती आत्मविश्वासाने वावरू लागते जीवन संघर्षमय असले तरी जीवनास कुठेही तडा जाऊ नये म्हणून तडजोड करून संघर्ष टाळून जीवन जगणे सुकर व सोपे करता येते याशिवाय न्यूनगंड कसे कमी करावे आशावादाने जीवन कसे फुलवावे आदी प्रश्नांची उत्तरे जगू आनंदे मधून मिळतात

   
Language Marathi
ISBN-13 9789390869855
No of pages 135
Book Publisher Vishwakarma Publications
Published Date 01 Jan 2021

About Author

Related Books