सुटका (Marathi)

Dr. Anagha Keskar

Digital

Available

या कथासंग्रहामध्ये मानवी नात्यांचा , मानवाच्या अंतर्गत हिंदोळ्यांच्या लेखिकेने सूक्ष्मपणे उहापोह केला आहे. संकट प्रसंगी आपण काय काय विचार करतो, एखाद्याचा काटा काढायचा असेल, तर तसेच पोलीसांना एखाद्या गुन्ह्याचा शोध द्यायचा असेल तर त्यासाठी किती विविध प्रकारे सूक्ष्म विचार केला जातो, हे लेखिकेने आपल्या ललित शैली प्रभावीपणे मांडले आहे. प्रभावी, भाषा शैलीमुळे हा कथासंग्रह वाचनीय व ओघवत्या झाला आहे.

   
Language Marathi
ISBN-10 9789386455031
ISBN-13 9789386455031
No of pages 144
Book Publisher Vishwakarma Publications
Published Date 01 Jan 2000

About Author

Author : Dr. Anagha Keskar

NA

Related Books