Aarogyavati Bhav! Stree Aarogyacha Shodh Ani Bodh (Marathi)

Dr. Shantanu Abhyankar

Digital

Available

‘स्त्रीआरोग्य या विषयावर आधारित विविध लेखांचे संकलन म्हणजे, ‘आरोग्यवती भव!’ हे पुस्तक. वैद्यकशास्त्रीयदृष्ट्या काटेकोरपणे लिहिताना तितकाच रंजक स्वरूपात विषयगाभा उलगडणारे हे पुस्तक आहे. अर्थात, अमका आजार आणि तमके उपचार इतका साचेबद्धपणे विषय न मांडता, त्याच्या विज्ञानवादी, मानवतावादी आणि समानतावादी दृष्टिकोनातून तो व्यक्त झाला आहे. म्हणूनच ‘स्त्री आरोग्याचा शोध आणि बोध’ हे उपशीर्षक सार्थ ठरवणारे हे पुस्तक आहे. वैद्यक, विज्ञान आणि विनोद यांच्या तिहेरी गोफातून साकारलेले पुस्तक स्त्रियांसोबत पुरुषांनीही वाचावे, असेच आहे.

   
Language Marathi
No of pages 164
Book Publisher Vishwakarma Publications
Published Date 19 Nov 2021

About Author

Related Books