जरीला (Marathi)

Balchandra Nemade

Physical

Available

'जरीला' कादंबरी ही आजच्या, एकाकी पडत जाणाऱ्या, आत्मशोधन करणाऱ्या, जगण्याची धडपड करणाऱ्या, जगणे म्हणजे शिक्षा वाटणाऱ्या, छोट्या छोट्या गोष्टींसाठी रक्त आटविणाऱ्या, संवेदनशील तरुण मनाचा प्रभावी आविष्कार आहे. 'जरीला' कादंबरी ही एकाच वेळी समाजाची व तरुण पिढीची विस्कळीत झालेल्या जीवनाची कादंबरी आहे.

अधू समाजाची आणि जन्मत:च अधू हृदय घेऊन जन्मलेल्या पिढीची अस्वस्थ करणारी ही शोकान्तिकाच आहे. पण ती शोकान्तिकेच्या रुढ तंत्रातून भावत नाही.

Language Marathi
ISBN-10 8171852327
ISBN-13 9788171852321
No of pages 286
Font Size Medium
Book Publisher Popular Prakashan
Published Date 01 Jan 2015

About Author

Author : Balchandra Nemade

1 Books

Related Books