माझी जन्मठेप (Marathi)

Swatantraveer Savarkar

Physical

In Circulation

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योद्धे वीर सावरकर यांना दोन जन्मठेपेची म्हणजे पन्नास वर्षांची शिक्षा झाल्यावर त्यांची रवानगी अंदमानला केली गेली. तेथले त्यांचे जीवन म्हणजे मृत्यूशी झुंज होती पण त्या झुंजीत मृत्यूचा पराभव झाला आणि सावकरांचा जय झाला. सावरकरांच्या वीर रसाने ओथंबलेल्या चरित्रामध्ये अनेक रोमहर्षक पर्वे आहेत. त्यापैकी अंदमान पर्व हे अत्यंत रौद्र आणि भयानक पर्व आहे. त्याची रोमांचकारी कथा 'माझी जन्मठेप' या आत्मकथेत सावरकरांनी सांगितली आहे.

Language Marathi
No of pages 504
Font Size Medium
Book Publisher Riya Publications

About Author

Author : Swatantraveer Savarkar

6 Books

अदमानातील याच सेल्युलर जेलमध्ये राहून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी महान इतिहास रचला...!

Related Books