आमचा बाप आन् आम्ही (Marathi)

Dr. Narendra Jadhav

Physical

Available

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे अस्मिता जागृत झालेल्या एका कुटुंबाची ही कहाणी. आमच्या आई-वडिलांनी आम्हाला जन्म दिला असला तरी माणूस म्हणून, त्यांना व आम्हाला जगण्याचा हक्क मिळवून दिला तो सर्वस्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि म्हणूनच तर या यशोगाथेचे मूकनायक आहेत ते, व्यापक अर्थाने आम्हा सर्वांचे ‘बाप’ असलेले परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर!

Language Marathi
ISBN-13 B01MZ99GPF
No of pages 200
Font Size Medium
Book Publisher Granthali Prakashan
Published Date 01 Jan 2010

About Author

Author : Dr. Narendra Jadhav

1 Books

"सानेगुरुजींनी महाराष्ट्राला आदर्श आई दिली आणि डॉ. नरेंद्र जाधव यांनी महाराष्ट्राला दिला आदर्श बाप!" - निळू फुले

Related Books