मधुबाला: चित्रपटसुष्टीतील महानायिका (Marathi)

Dr. Shikant Mundargi

Physical

Available

 

जिथ चंद्र काचेचा असतो आणि फुलं कागदाची असतात ती मुखवटयांची दुनिया.. ही गोष्ट अगदी खरी असली तरी मधुबाला मात्र याला अपवाद म्हणावी लागेल. मधुबाला साक्षात चंद्रासारखी होती.

मेकअपचा थर चढवून पडदयावर आली की, कोणतीही अभिनेत्री चांगली दिसते. पण मेकअप न करताही तितकीच किंबहूना प्रत्यक्षात जास्त सुंदर दिसणारी एकमेव नटी म्हणजे मधुबाला.

Language Marathi
No of pages 336
Font Size Medium
Book Publisher Riya Publications
Published Date 01 Nov 2013

About Author

Author : Dr. Shikant Mundargi

1 Books

Related Books