शिलेदाराचं इमान (Marathi)

Anant Tibile

Physical

In Circulation

शिवरायांच्या शिलेदाराला अनेक कठोर कसोट्या यशस्वीरित्या पार करून कर्तुत्व व निष्ठा सिद्ध करावी लागते.

वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी नेहमीच कार्यरत असणारे ‘अजब’ आता आपल्यासमोर घेऊन येत आहे... विविध विषयांवरील असंख्य.. अनमोल पुस्तकांचा खजिना! चिमुकल्यांसाठी, गमतीदार, मनोरंजनासह, ज्ञानवर्धक बालवाड्मंय; दुर्मीळ, ऐतिहासिक, ‘पौराणिक चरित्रे-आत्मचरित्रे; जुन्या काळातील लोकप्रिय पुस्तके; शेरलॉक होम्स्‌ व 'शेक्‍सपिग्रर यांची, अनुवादित पुस्तके; पाकशास्त्र, आरोग्य, ज्योतिष, धार्मिक, आध्यात्मिक अशा दैनंदिन जौवनातील विविध विषयांवर आधारलेली अद्रितीय पुस्तके !...

तरुणाईच्या मनावर राज्य करणारी सप्तरंगी विषयांवरील तसेच रोजगाराचे, पर्याय देणारी अत्यंत उपयोगी, आणि निवडक पुस्तके ... परिपूर्ण जीवन जगायला शिकवणारी व्यक्तिमत्त्व विकासावरील नव्या पुस्तकांची मालिका !.. इतकेच नव्हे तर इतिहासात आपली नावे सोनेरी अक्षरात कोरून ठेवणारे अनेक माहान लेखक... साने गुरुजी; स्वातंत्र्यवीर सावरकर, गोपाळ गोडसे, ना.सी.फडके, नाथमाधव, वि. वा.हडप यांची सुप्रसिद्ध पुस्तके आता आपल्याला, उपलब्ध होणार आहेत अगदी अल्प किमतीत, फक्त 'अजब'च्या माध्यमातूनच !

 हा तर एक प्रकारचा, (सन्मानच आहे मराठी अस्मितेचा....मराठी मनांचा!!!

अत्यंत अल्प किंमतीत पुस्तकांची विक्री करून प्रकाशन वितरण क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटविणारी व दर्जेदार साहित्य घरोघरी पोहचविण्याचे सामाजिक कार्य करणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी, प्रकाशन संस्था म्हणजे 'अजब' !!!

तर मग चला, अजबच्या या स्तुत्य, उपक्रमास आपणही प्रतिसाद देऊया... मराठी, साहित्याचा गौरव. करूया... आपल्या धारंची साहित्यसंपदा संपत्न करूया !!

Language Marathi
No of pages 200
Font Size Medium
Book Publisher Riya Publications
Published Date 30 Nov -0001

About Author

Author : Anant Tibile

24 Books

Related Books