पार्टनर (Marathi)

Ashok Thore

Physical

In Circulation

'आज रात्री तळावर काहीतरी घडेल - कदाचित मला गाठण्याचा प्रयत्न होईल! ग्लास भरीत मनोज म्हणाला, आलेय बाबासारखा हुशार तडफदार आणि तरुण अधिकारी त्याला आवडत होता....'
'हल्ला होईल म्हणता?'
'खात्रीनं' 
'आमची  तयारी फार चांगली आहे. उंदीर शिरला तरी पत्ता लागतो, बाबा ठासून म्हणाला.'
पण बोलताना मनोजच्या डोक्यात विचारांचा पंखा गरगरत होता रात्री आपण सावध असावे हेच त्याचे मन सांगत होते, पण ते विचार व्यक्त करण्याची त्याची तयारी नव्हती....

Language Marathi
No of pages 264
Font Size Medium
Book Publisher Swarupdeep Prakashan

About Author

Author : Ashok Thore

2 Books

Related Books