बिईंग सलमान (Marathi)

Jasim Khan

Physical

Available

'मेरे बारे मे इतना मत सोचना,
मे दिल मे आता हू, समझ मे नही!'
मोठ्या मनाचा, दयाळू सुपरस्टार...?
धाडसी बेधडक दबंग...?

की

ज्याच्या प्रेमाची उत्कटता आणि द्वेषाची धार सारखीच तीव्र असते, असं सतत वादग्रस्त परिस्थितीत अडकवणार गुंतागुतीचं व्यक्तिमत्त्व?
ज्यानं 2५ वर्षापेक्षादेखील जास्त काळ बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातलाय असा हा सलमान खान आजदेखील सगळ्यांसाठी एक कोडंच बनून राहिलाय.
सलमान खान खरोखरच कसा आहे?

तो जसा आहे तसा का आहे? सतत चर्चेत असणाऱ्या या बॉलिवुड सुपरस्टारचे खानदान आणि त्याच्या व्यक्तिगत आयुष्यातील इतिहासावर बारकाईने प्रकाश टाकणारे पुस्तक!

Language Marathi
No of pages 272
Font Size Medium
Book Publisher Riya Publication
Published Date 01 Jan 2016

About Author

Author : Jasim Khan

2 Books

Related Books