क्षण क्षण आयुष्य (Marathi)

Suhash Shrivalekar

Physical

Available

पुढच्या क्षणी काय होणार आहे हे आपल्या हातात नसतं आजचा 'आज' हा उद्या 'काल' च्या सदरात जमा होणार असतो. पण एक क्षण असा येतो की वाटतं, बसं संपलं सगळं... आता सगळं आयुष्यच भूत, वर्तमान, भविष्य यांच्या सीमा ओलांडून पलीकडे जाणार... पण पुढच्या क्षणी चमत्कार होतो... अन् मोकळा श्वास अडकलेल्या जीवात भरला जातो...

कालाय तस्मै नम:!

प्रत्येक येईपर्यंतजीवाची मृत्युची वेळ या काळानं ठरवलेली असते अन् ती येईपर्यंत मृत्यूच त्या जीवाचं क्षण क्षण रक्षण करत असतो.

Language Marathi
ISBN-10 8172948921
ISBN-13 978-81-7294-892-4
No of pages 86
Font Size Medium
Book Publisher Dilipraj Prakshan
Published Date 01 Jan 2010

About Author

Author : Suhash Shrivalekar

5 Books

सुहास शिरवळकर लिखित `क्षण क्षण आयुष्य' कादंबरी

Related Books