प्रियतमा (Marathi)

Ratanakar matkari

Physical

Available

‘‘तुम्ही कधी ऽ कुणावर शुद्ध प्रेम केलंय का ?
जेथे मनाला मन साद देते
शतजन्म जुळते तेथेच नाते
जग हे दरिद्री हमखास चुकते
संगास भुलुनी प्रेमास मुकते
ते प्रेम नि:शब्द दंवपावलांनी

भेटीस आलंय का? तुमच्या कधि भेटीस आलंय का?

तुम्ही कधीऽ कुणावर शुद्ध प्रेम केलंय का?

मी असं विचारल्यावर, ते माझ्याकडे, एखाद्या वेड्याखुळ्याकडे पाहावं, तसे पाहत राहतात. बिचार्‍यांनी, शुद्ध प्रेम ही गोष्टच कधी ऐकलेली नसते ! फक्त मला – मला एकट्यलाच ही स्वर्गीय गोष्ट लाभलीये ! तुझ्यामुळे – पूर्णिमा, तुझ्यामुळे !’’

Language Marathi
No of pages 78
Font Size Medium
Book Publisher majestic prakashan

About Author

Author : Ratanakar matkari

3 Books

विशुद्ध प्रेमाचा शोध लागलेला रंगेल लक्ष्मीपुत्र पद्मनाभ बाविसकर आणि ‘ते बदललेत ते केवळ प्रेमामुळं ? मग काहीही करून थांबवलंच पाहिजे त्यांचं प्रेमात पडणं !’ असं म्हणणारी बुद्धिमान पूर्णिमा, यांच्या प्रेमाची संगीत कहाणी – ‘प्रेमात पडावं’ असं नाटक – ‘प्रियतमा’ !

Related Books