फरिस्ता (Marathi)

Narayan Dharap

Physical

In Circulation

ही वाट आणि तो वाट... सर्व वाटा सारख्याच असतात. त्या सर्वत्र जातात किंवा कोठेही जात नाही. काही जंगलातून जातात, काही वैराण वाळवंटातून, काही माळरानावरून, काही समुद्राच्या फेसाळणाऱ्या कडेने; मग तिच्याऐवजी हीच का निवडायची? कारण आहे... त्या वाटेवर प्रेम असतं, मायाममता असते, आपुलकीचा ओलावा असतो.

त्या प्रवासाचं पाऊल आणि पाऊल सुखाचं असतं... पण वाटेवर जर प्रेम नसेल, जर फिकीर नसेल जर पाऊल पाऊल वेदनेचं असेल.. पावला- पावलागणिक तुम्ही आयुष्याच्या आणि दैवाच्या नावाने बोटं मोडत राहाल... अणि तरीही प्रवास थांबणारच नाही... वाटा संपणारच नाहीत... ही, नाहीतर दुसरी... नाहीतर तिसरी... पावलं पडत राहिली पाहिजेत, थांबून उपयोगाचं नाही.

Language Marathi
ISBN-13 B077ZLC8T8
No of pages 224
Font Size Medium
Book Publisher Riya Publication
Published Date 01 Jan 2013

About Author

Author : Narayan Dharap

13 Books

Related Books