किलक्रेझी (Marathi)

Suhas Shiravalkar

Physical

In Circulation

प्रत्येक माणसाला काही ना काही छंद असतो. कुणाला चित्रकलेचा, कुणाला ओरिगामीचा कुणाला स्टॅम्प साठविण्याचा... पण एखाद्याला माणसं मारायचा त्यांचे जीव घेण्याचा छंद जडला तर.....

कल्पना 'हॉरिबल' आहे. पण जगाच्या कानाकोपऱ्यातून... कशाला, अगदी पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरानही अशा घटना अनुभवल्यात की! अन् अशा घटना सर्जनशील कलावंताला काहीतरी निर्मिती करून समाजाची कानउघडणी करण्याला निमित्त देतात.

'रहस्यकथा' हे माध्यम निवडून सुशिंनी अशाच अमानवी कृत्यांवर प्रकाश टाकला आहे. रहस्यकथेच्या दालनातलं एक उत्कंठावर्धक नाव.

Language Marathi
ISBN-10 81-7294-176-5
No of pages 144
Font Size Medium
Book Publisher Dilipraj Prakshan

About Author

Author : Suhas Shiravalkar

28 Books

Related Books