पुढे बसलो तर धुरजळ, मांगे बसलो त उलाय अन मंधात बसलो त बैलबुजाळ असा हा माहोल. अख्खी जिंदगी अथूनतथून मीजमाशी पळल्या वानी ! माही अन हया गावाचीही. मी सरपंच हया गावचा. गरसोई खुर्दचा लोकनियुक्त सरपंच ताबेरा पळेल लोकाईनं निवळून देयेल सरपंच्य! गरसोई खुर्दच्या ग्रामपंच्यातील साताठ महयन्याआगुदर माहया बुढयाच्या नावाची पाटी निरा दिम्माखात लटकत होती.