चंची (Marathi)

Shirish kanekar

Physical

Available

क्रिकेट, चित्रपट, संगीत, विनोद, ललित या विविध क्षेत्रांत त्यांची लेखणी समशेरीसारखी तळपते आहे. त्यांच्या लेखनातील ही वेचक, गाळीव रत्ने!

लोकप्रभा साप्ताहिकातून ‘मेतकूट’ नावाचे सदर शिरीष कणेकर यांनी लिहिले होते. त्यातील लेखांचे हे तिसरे पुस्तक.

Language Marathi
No of pages 256
Font Size Medium
Book Publisher Dilip prakashan
Published Date 01 May 2011

About Author

Author : Shirish kanekar

8 Books

Related Books