महामानव (Marathi)

Dr. Bheemrao Ambedkar

Physical

In Circulation

" डॉ. भीमराव रामजी तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तेजस्वी व विजयी जीवनयात्रा म्हणजे एका जन्मजात, स्वयंभू, बुद्धिमान, कर्तुत्ववान आणि थोर विचारवंत अशा महामानवाची जनकल्याणकारी, राष्ट्रहितकारी, अवघ्या मानवतेच्या भल्याची, निस्वार्थ त्यागाची आणि सार्थक समर्पणाची जीवनयात्रा होती. ते अखेरपर्यंत आपल्या जीवितकार्यात मनापासून रममाण होते.

म्हणून डॉ. आंबेडकरांना अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठाने एलएल. डी. ही. सन्माननीय पदवी देऊन गौरविले; भारतातील हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठाने डी. लिट. ही सन्मानाची पदवी देऊन गौरविले आणि भारत सरकारने 'भारतरत्न' हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार मरणोत्तर देऊन गौरविले. खरोखर, डॉ. भीमराव रमजी तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वार्थाने महामानवच होते!"

Language Marathi
ISBN-13 B0784JTDN8
No of pages 417
Font Size Medium
Book Publisher Riya Publication
Published Date 01 Jun 2006

About Author

Author : Dr. Bheemrao Ambedkar

1 Books

निःसंशय, स्वातंत्र्य अगदी आनंदाचा विषय आहे .परंतु आपण हे विसरू नये, की स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर

Related Books