द कृष्णा की (Marathi)

Ashwin Sanghi

Physical

In Circulation

कॄष्ण...पाच हजार वर्षांपूर्वी या जादुई व्यक्तिमत्वाने पृथ्वीवर जन्म घेतला.मानवाच्या कल्याणासाठी त्याने कित्येक चमत्कार घडवून आण्ले.या नीलदेवाच्या मृत्यूमुळे मानवता नैराश्याच्या खाईत लोटली गेली असती;परंतु कलियुगात ज्यावेळी गरज भासेल,त्यावेळी नवीन अवतार धारण करून पृथ्वीवर पुन्हा येण्याचे वचन त्याने दिले आहे.आधुनिक काळात,श्रीमंत घरात जन्मलेला एक गरीब मुलगा आपणच तो अवतार आहोत,असे मान्त मोठा होतो.

मात्र तो फक्त एक खुनाची मालिका घडवून आणणारा खुनी ठरतो.आत्यंतिक क्रौर्याने आणि बुद्धिमानतेने आखलेल्या कटानुसार,देवाच्या नावावर खून घडवून आणणऱ्या खुन्याचे आगमन होते.कृष्णाच्या अमूल्य पारंपारिक ठेव्याचे प्राचीन रहस्य उघड करण्यासाठी केल्या गेलेल्या अशुभ कटाचा इथेच प्रथम सुगावा लागतो आणि वाचकांचा श्वास रोखला जातो.

Language Marathi
ISBN-10 B01M34UQWR
ISBN-13 9789384030070
No of pages 434
Font Size Medium
Book Publisher ameya Prakeshan
Published Date 01 Jan 2014

About Author

Author : Ashwin Sanghi

11 Books

'चाणक्याज चँट्स' व 'रोझाबेल लाईन' या 'बेस्ट सेलर' पुस्तकांच्या लेखकाचे नवीन पुस्तक

Related Books