कस्तुरी मृग (Marathi)

Manohar Bhanat

Physical

In Circulation

सुभान - एका छोट्याशा गावचा... शेतकरी असलेला... अगदी विशीतला हा दहावी उत्तीर्ण तरुण आपल्या पत्नीला बरोबर घेऊन नशीब आजमवण्यासाठी मुंबईत येतो.

या मायानगरीत आल्यानंतर आपल्यातील आत्मविश्वास, जिद्द, सचोटी, माणसं जोडण आणि ती राखून ठेवणं ही स्वत:मध्ये असलेली कला, अशा अनेक गुणांचा वापर करून हा महत्त्वाकांक्षी तरुण आपल्याबरोकरच आपल्या पत्नीचंही पुढील शिक्षण पूर्ण करून अक्षरश: अविश्वसनीय असं यश संपादन करतो. 

वाडवडिलांच्या, थोरा - मोठ्यांचा आशीर्वादाचे महत्त्व जाणून प्रत्येक पाऊल उचललेल्या सुभानने केलेला हा संपूर्ण प्रवास जितका वाचनीय तितकाच प्रत्येकाने प्रेरणा घेण्यासारखाच!

Language Marathi
No of pages 220
Font Size Medium
Book Publisher Priyanjali Prakashan

About Author

Author : Manohar Bhanat

2 Books

Related Books