मर्डर हाऊस (Marathi)

Suhas Shiravalkar

Physical

In Circulation

भव्य अन्‌ भक्कम बांधकाम, प्रशस्त दरवाजे अशी ब्रिटिशकालीन देखणी वास्तू एका भयाण रहस्याचा केंद्रबिंदू ठरते. मग सुरू होतो  उनसावल्यांचा खेळ.... वाचण्यात गुंगून जावं अशी एक आगळीवेगळी रहस्यकथा.

Language Marathi
ISBN-10 8172947895
ISBN-13 9788172947897
No of pages 182
Font Size Medium
Book Publisher Dilipraj Prakshan
Published Date 01 Jan 2010

About Author

Author : Suhas Shiravalkar

28 Books
  • लेखक सुहास शिरवळकर यांच्या रंजक लेखणीतून उतरलेल्या मर्डर हाउस आणि हाय वे मर्डर या दोन रहस्यकथा या पुस्तकात वाचायला मिळतात. पहिल्या कथेत ब्रिटीशकाळात एका सुंदर वास्तूत रहस्याचा जन्म होतो. शिरवळकरांची आवडती व्यक्तिरेखा बॅ. अमर विश्वास या वास्तूतील रहस्य उलगडते.
  • हाय वे मर्डर या कथेच्या शीर्षकाप्रमाणेच कथेत खुनाचे रहस्य बॅ. अमर विश्वास ते प्रकाशात आणतो. कथांमधील कोर्टातील प्रसंग क्षणोक्षणी उत्कंठा वाढवतात. पात्रांची बारकाईने केलेली वर्णने, संवादी व रंजक शैलीने उभे केलेले प्रसंग हि दोन्ही कथांची वैशिष्ठ्ये आहेत. छोटी वाक्ये आणि स्मार्ट भाषा कथांची रंजकता वाढवतात.

Related Books