गोष्टी पुरून उरणार्‍या भाग : ७ (Marathi)

Purshottam Dhakas

Physical

In Circulation

या आहेत लहान मुलांना 'पुरून उरणाऱ्या' ताज्या गोष्टी. हातात पडल्या तर मोठी माणसंसुद्धा वाचल्याशिवाय सोडणार नाहीत अशा! यातली कुठलीही गोष्ट तोंडाचा चंबू करून वाचायची गरज नाही. प्रत्येक गोष्टीच्या वाटेत थट्टा- विनोद, गमती - जमती यांची कारंजी आहेत. शिवाय मोक्याच्या जागी सुप्रसिद्ध चित्रकार पुंडलीक वझे यांनी काढून दिलेली खुमासदार प्रसंग चित्रेही आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची रंगत वाढली आहे. 

अशा ह्या गोष्टी वाजून झाल्या तरी मनातून जात नाहीत, मनात दडून राहतात- आणि वाटेल तेव्हा पुन्हा बाहेर येतात; पुन्हा वाचून पहाव्याशा वाटतात. म्हणून तर त्या पुरून उरणाऱ्या गोष्टी, नाही का?

Language Marathi
ISBN-13 B00GXZUB8C
No of pages 44
Font Size Medium
Book Publisher rohan Prakashan
Published Date 01 Jan 2007

About Author

Author : Purshottam Dhakas

8 Books

Related Books