न लिहिलेले विषय (Marathi)

H.M.Marathe

Physical

Available

या पुस्तकातले लेख साहित्यविषयक आहेत, पण ते 'साहित्य समीक्षा' या स्वरूपाचे नाहीत. तर ते आहेत 'साहित्यरंजन' या स्वरूपाचे! अनेक नियतकालिकांचे संपादक म्हणून काम केलेले साहित्यिक ह. मो. मराठे यांनी या पुस्तकातील लेखांत कधी साहित्यिकांच्या प्रथम दर्शनाविषयी सांगितले आहे, तर कधी एकदमच 'फ्रेश' कथा वाचताना संपादक म्हणून त्यांनी कसा थरार अनुभवला या विषयी सांगितले आहे.

'एक माणूस - एक दिवस' या आपलया नावीन्यपूर्ण व्यक्तिचित्रणात्मक मालिकेत लेख लिहायला नकार देणाऱ्या नामवंतांच्या नकार देणाच्या पद्धतीतही त्यांचे व्यक्तिमत्व कसे प्रतिबिंबित झालेले आढळले याविषयी सांगितले आहे, तर कधी 'बालकाण्ड' मधील परिसरात वाचकांना अर्धशतकानंतर फिरवून आणले आहे.

Language Marathi
No of pages 224
Font Size Medium
Book Publisher Dimple Publications
Published Date 30 Nov -0001

About Author

Author : H.M.Marathe

10 Books

Related Books