लोकल ग्लोबल (Marathi)

Dr. Uday Nirgudkar

Physical

In Circulation

जागतिकीकरणामुळे जग जवळ आले आहे, असे म्हणतात. ते खरेही आहे. पूर्वी सातासमुद्रापार वाटणारे देश आज आव्क्यात आले आहेत. मोबाईल, इंटरनेट, फेसबुक आदींमुळे तर घरबसल्या जगभराची भ्रमंती करता येते. देशोदेशींची उत्पादने आता भारतात उपलब्ध होत आहेत. तसेच तेथील संकल्पनाही देशात रुजल्या आहेत. संपूर्ण जगाचे प्रतिबिंब भारतात दिसू लागले आहेत.

या बदलानुसार भारतीयांच्या जीवनपध्दतीत, विचारसरणीतही स्थित्यंतर घडत आहे. याबद्दल डॉ. उदय निरगुडकर यांनी 'लोकल ते ग्लोबल उजाडत आहे रे...' मधून भाष्य केले आहे. त्यात शिक्षण, करमणूक, श्रद्धा, विज्ञान, राजकारण अशा विविध क्षेत्रांतील बदलांचा आढाव घेतला आहे.

Language Marathi
No of pages 248
Font Size Medium
Book Publisher manovikas prakashan
Published Date 30 Nov -0001

About Author

Author : Dr. Uday Nirgudkar

1 Books

Related Books