ऑफ बीट युरोप : अराउण्ड द वर्ल्ड (Marathi)

Veena Patil

Physical

In Circulation

युरोपच्या अनोळखी चेहर्‍याची नवी ओळख...

प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविणारे ग्रीस, टर्की, ऐतिहासिक स्मारकांनी समृद्ध असे स्पेन, पोर्तुगाल, अलौकिक निसर्गसौंदर्याने मोहविणारे नॉर्वे, फिनलॅंड संपन्न, सुखवस्तू शहरांनी नटलेले स्वीडन, डेन्मार्क. नव्या नवलाईचे आमंत्रण देणारे पोलंड, हंगेरी, झेक रिपब्लिक. भव्य वास्तूंनी भारून टाकणारा रशिया. म्हणजे ऑफ बीट युरोप!

शब्दंकन: मकरंद जोशी

Language Marathi
ISBN-10 B07V3VR42W
No of pages 207
Font Size Medium
Book Publisher Majestic Publishing House
Published Date 01 Jan 2016

About Author

Author : Veena Patil

NA

Related Books