माझं लंडन (Marathi)

Meena Prabhu

Physical

Available

लेखिका मीना प्रभू यांचं हे गाजलेलं पुस्तक . लंडनला त्या दत्तक आई असं संबोधतात. त्यामुळे आईविषयी जसं प्रेम वाटावं तसं त्यांना ते लंडन विषयी वाटतं. आणि त्याच भूमिकेतून त्यांनी लंडनला शब्दबद्ध केलं आहे. त्यांनी या पुस्तकातून वाचकांना लंडनची अविस्मरणीय सहल घडवली आहे.

टॉवर ऑफ लंडन, सेंट पॉल्स कथेड्रल, वेस्टमिन्स्टर अँबी या ठिकाणांपासून विम्बल्डन, लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियम अनेक पर्यटन स्थळांची माहिती,ब्रिटनचं राजघराण, समृद्ध रंगभूमी यांची ओळख त्या करून देतात. लंडनची न्यायप्रियता आणि विद्याव्यासंग या दोन शक्तिंकडेही लक्ष वेधतात. लंडनच्या जडणघडणीपासून ते शहरातील सर्व घटकांचा धांडोळा त्यांनी अतिशय रसाळ, ओघवत्या भाषेत घेतला आहे..

Language Marathi
ISBN-10 B06XHTGR2K
ISBN-13 9788174867421
No of pages 304
Font Size Medium
Book Publisher purande prakashan
Published Date 01 Jan 2017

About Author

Author : Meena Prabhu

7 Books

Related Books