युगान्त (Marathi)

Ayn Rand

Physical

In Circulation

तो फक्त म्हणाला, 'नाही!'
आणि जगाची चक्रंच फिरायची थांबली.

तो फक्त म्हणाला, 'मला हे मान्य नाही!'
आणि बर्लिनची भिंतच कोसळली.

तो फक्त म्हणाला, 'मी हे तत्वज्ञान नाकारतो.'
आणि महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या रशियाच्या 
ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या. 

तो म्हणाला, 'मी फक्त माझ्यावरच प्रेम करतो.'
आणि जगातील सारी तत्त्वज्ञाने त्याच्या पायाशी मृतवत् कोसळली! 

तो म्हणाला, 'मीच श्रेष्ठ आहे, माझ्यावर कोणी नाही!'
आणि जगातले सारे देव आणि धर्म ढेकळासारखे विरघळून गेले. 

त्याचं नाव होतं 'जॉन गाल्ट' आणि त्यानं घडवून आणला एक महाभयंकर
"युगान्त"

Language Marathi
No of pages 727
Font Size Medium
Book Publisher Shivam Prakashan
Published Date 30 Nov -0001

About Author

Author : Ayn Rand

18 Books

Related Books