Apaghat Ani Surkshitata (Marathi)

Bhanudas Vishnu Pandit

Digital

Available

‘अतिशय साध्या साध्या गोष्टीही कधीकधी जीवघेण्या ठरू शकतात’, ‘अपघात टाळता येऊ शकतात’ ही दोन्ही विधाने वाचून कोणी म्हणेल ‘‘साध्या गोष्टी आणि जीवघेण्या … छे !’’ किंवा ‘‘टाळता येतील तर ते अपघात कसे?’’ परंतु, जी दोन विधाने वर दिली आहेत त्यामध्ये तथ्य आहे. या विधानांना ठोस अनुभवांचा आधार आहे.

   
Language Marathi
No of pages 105
Book Publisher Halant Books
Published Date 24 Feb 2023

About Author

Related Books