कॉन-टिकी (Marathi)

Thor Heyerdahl , Shreeya Bhagwat

Physical

Available

‘‘मग तू स्वतःच हा प्रवास करून का पाहत नाहीस?’’ प्रश्न आव्हानात्मक होता. आणि आव्हाने घ्यायची, धाडस करायची वृत्तीच मुळी त्या तरुण संशोधकाच्या अंगी भिनली होती.

थॉरहेयेरडाल  या तरुण संशोधकाने तराफ्या वरून हजारो सागरी मैलाचा प्रवास करून प्रशांत महासागरा पल्याडचा पोलिनेशिया गाठायचा, हे ठरविले.

अर्थातच अनेकांनी त्याला वेड्यात काढले; पण तो ठाम राहिला. कारण त्याच्या सिद्धान्तानुसार कैक हजारवर्षांपूर्वी- अश्मयुगात असेच एका संस्कृतीचे स्थानांतरण झाले होते. मग त्याने अनेक अडथळ्यांवर मात करून, त्या लोकांसारखाच तराफा सिद्ध केला. ही कहाणी, या  ‘वेड्या, अद्भुत वाटाव्या अशा साहसीप्रवासाची.. ही कहाणी मानवी संस्कृती, निसर्ग, समुद्री जीवन, जलचर, वादळवारे यांची; मानवी इच्छा शक्तीची, एका शोधाची आणि एका तराफ्याची– ‘कॉन-टिकी’ ची!

Language Marathi
ISBN-10 9789386175090
ISBN-13 9789386175090
No of pages 244
Font Size Medium
Book Publisher Mehta Publisher
Published Date 01 Jan 2016

About Author

Author : Thor Heyerdahl

NA

Related Books