योगी कथामृत (Marathi)

Paramhansa Yogananda

Physical

In Circulation

२o व्या शतकातील १०० उत्कृष्ट आध्यात्मिक पुस्तकांपैकी एक असे गौरविले गेलेली परमहंस योगानंदांची ही विलक्षण जीवन कहाणी तुम्हाला संत आणि योगी पुरुष, विज्ञान आणि चमत्कार, मृत्यू आणि पुनरुत्थान यांच्या विश्वाच्या अविस्मरणीय शोधामधून घेऊन चलते. प्रत्येक माणसाच्या जीवनात अस्तित्वात असलेल्या आनंद, सौंदर्य आणि अमर्याद अध्यात्मिक क्षमता यांसाठी आमच्या हृद्यांची आणि मनांची द्वारे उघडत, आत्माला तृप्त करणारे ज्ञान, मनमोहक चातुर्य आणि विनोदाद्वारे लेखक जीवनाच्या आणि विश्वाच्या गहन रहस्यांवर प्रकाश टाकतात.

लेखकाने संस्थापित केलेल्या योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया कडूनच केवळ उपलब्ध केल्या गेलेल्या ह्या संपूर्ण आवृत्तीत अंतिम प्रबंधरचनेसंबंधीच्या त्यांच्या सर्व इच्छा समाविष्ट आहेत - 1946 च्या आवृत्तीनंतर त्यांनी जोडलेल्या विस्तृत साहित्यासमवेत.

Language Marathi
ISBN-10 8190256254
ISBN-13 9788190256254
No of pages 731
Font Size Medium
Book Publisher Yogoda Satsanga Society of India
Published Date 19 Jun 2005

About Author

Author : Paramhansa Yogananda

4 Books

Related Books