पुरंध्री (Marathi)

Arun Hebalekar

Physical

Available

श्री. अरुण हेबळेकर हे तसे बहुप्रसवा लेखक नव्हेत. 'विज्ञाना' वर आधारित त्यांच्या ललित कथेत रहस्य आणि रोमांचकता अनुभवायला येते. आयर्विंग वॉलेस या इंग्रजी लेखका प्रमाणेच त्यांच्या कथा या नायिका प्रधान आहेत.

अत्यंत वेगळ्या आणि अनोळखी वातावरणाची पाश्वभूमी असलेल्या विलक्षण परिणामकारक कथा, 'पुरंध्री' कथासंग्रहात वाचकांना वाचायला मिळतील. त्यातील रहस्य (सस्पेन्स), त्यातील रोमांचकता (थ्रील), नर्मविनोद आणि विज्ञानाची जोड या सर्वांचा सुंदर मिलाफ, वेधक लेखनशैलीतून जाणवतो. या कथा वाचकांना जितक्या आवडतील तितक्याच त्या नायिकाही आवडतील याची खात्री आहे.

Language Marathi
No of pages 166
Font Size Medium
Book Publisher Aarti Prakashan
Published Date 30 Nov -0001

About Author

Author : Arun Hebalekar

1 Books

अतिशय वेगळ्या पार्श्वभूमीवरील, वाचकांना खिळवून ठेवणा-या, नायिकाप्रधान कथा.

Related Books