आकाशफुले (Marathi)

G.A. kulkarni

Physical

In Circulation

खऱ्याखुऱ्या अर्थाने जीएंच्या पश्चात निघणारे त्यांचे हे पुस्तक आहे. या पुस्तकातील कथा अनुवादित, रुपांतरित, आधारित किंवा " कल्पना परकीय" अशा स्वरूपाच्या आहेत. प्रकाशनासाठी यातील काही कथा जीएंनी प्रकाशक अप्पा परचुरे यांच्याकडे दिल्या, आणि आणखी काही कथा जमवून नंतर देतो असे सांगितले खरे. पण ते तेवढ्यावरच राहिले.

या कथासंग्रहाचे नाव सांगेपर्यंत सुद्धा काळाने त्यांना सवड दिली नाही. या अर्थाने हे पुस्तक त्यांच्या पश्चात निघत आहे एवढेच.

Language Marathi
ISBN-10 8180860116
ISBN-13 B07M5NSW11
No of pages 161
Font Size Medium
Book Publisher Parchure Prakashan
Published Date 01 Jan 2015

About Author

Author : G.A. kulkarni

3 Books

Related Books