स्वदेश (Marathi)

Bhushan Kelkar

Physical

Available

‘ब्रेनड्रेन’ऐवजी ‘ब्रेनगेन’ सुरू झाला आहे. अनेक अनिवासी भारतीय भारतात परतू लागले आहेत. त्यात मराठी माणसे आलीच.

अशा पंचवीस, घरट्यात परतलेल्या व्यक्तींनी आपल्या कहाण्या या पुस्तकात कथन केल्या आहे.

Language Marathi
No of pages 160
Font Size Medium
Book Publisher Granthali Prakashan
Published Date 01 Jan 2007

About Author

Author : Bhushan Kelkar

1 Books

Related Books