असूरवेद (Marathi)

Sanjay Sonavani

Physical

Available

तो 'वेद' लोकांसमोर येऊ नये, अशीच ' प्रस्थापितां'ची इच्छा होती. त्याच्या अस्तित्वानं प्रस्थापितांची आसनं गडगडणार होती; तर तो मातीत गाडल्यानं आसनं आणखी मजबूत राहणार होती. 

पिढ्यान पिढ्या जोपासलेला त्यांचा दंभ आबाधित राहणार होता. मात्र, तसं घडणार नव्हतं! 

' सत्य काही काळ दडपता येतं... सर्व काळ नाही' या सार्वकालिक नियमानं, सत्याचं दर्शन होताच भयाकूल झालेल्या ' प्रस्थापितां' च्या हडकंपाची कहाणी...
असूरवेद

Language Marathi
ISBN-10 B07P1GRHXW
No of pages 229
Font Size Medium
Book Publisher Gyandatt Prakashan
Published Date 30 Nov -0001

About Author

Author : Sanjay Sonavani

1 Books

Related Books