ऑर्डर ऑर्डर (Marathi)

Suhas Shiravalkar

Physical

In Circulation

चित्रपटसुष्टी म्हणजे मायावी नगरी.... वैयक्तिक सुखदु:ख बाजूला ठेवून इथं वावरायला लागतं.

चेहऱ्यावर रंग थापून जगावं लागतं. त्याच्या आड काही वेळा एखादा हिंस्त्र पशू दडून बसलेला असतो. तो उठून याच मंडळींच्या मागे लागला तर.... या खेळात अडकलेल्या एका उदयोन्मुख अभिनेत्रीची ही कथा.

Language Marathi
ISBN-10 8172947933
ISBN-13 9788172947934
No of pages 140
Font Size Medium
Book Publisher Dilipraj Prakshan
Published Date 01 Jan 2010

About Author

Author : Suhas Shiravalkar

28 Books

चित्रपटसृष्टी म्हणजे मायावी नगरी....त्याच्या आड काही वेळा एखादा हिंस्त्र पशू दडून बसलेला असतो....! या खेळात अडकलेल्या अभिनेत्रीची ही कथा.

Related Books