अजिंक्य योध्दा बाजीराव (Marathi)

Jayraj Salgaokar

Physical

In Circulation

जगाचा इतिहास हा जेत्यांचा इतिहास आहे. जेते होण्यासाठी शस्त्र - सामर्थ्य, शस्त्रांची अचूक विध्वंसकता, सैन्याची चपळता आणि निसर्गाचे भान हया गोष्टींना अनन्यसाधारण महत्व आहे.

अलेक्झांडर दि ग्रेट, चेंगीझ खान, ज्युलियस सीझर, जनरल पॅटन, मियामोटो मुसाशी या जगातील गाजलेल्या अजिंक्य योध्दांच्या पंक्तीत थोरल्या बाजीरावाचे नाव घेणे संयुक्तिक ठरेल. आयुष्यात बाजीराव 41 लहान - मोठी युध्दे लढला आणि ती सगळी जिंकला.

Language Marathi
ISBN-10 9380875169
ISBN-13 9789380875163
No of pages 223
Font Size Medium
Book Publisher Param Mitra Publication
Published Date 01 Jan 2012

About Author

Author : Jayraj Salgaokar

1 Books

या पुस्तकात बाजीरावांचे अफाट शौर्य, बुद्धीमत्ता आणि युद्धनिपुणता या गुणांचे अलौकिक वर्णन केलेले आहे.

Related Books