अरे संस्कार संस्कार (Marathi)

Dr. Snehlata Deshmukh

Physical

Available

संस्कार म्हणजे नुसती स्तोत्र व मंत्र नव्हे; तर संस्कार म्हणजे सहयोग, सोबत, सुसंस्कृतपणा, सहमत, सहभाग, सहिष्णुता, सद्विचार, सदाचार व सद्सद्विवेकबुद्धी.

आजच्या संक्रमण कालात आपल्या रुढी परंपरा यांना नव्या युगाच्या दुष्टीकोन देण्याची गरज आपल्याला भासते. चंगळवाद वाढतो आहे.
मुलांच्यापुढे विज्ञानाच्या रसायनाला सुविचारांचे अनुपान हवे आहे.

रोजच्या जीवनातल्या अनुभवांवर आधारित अशी ही एक संस्कार मालिका.

Language English
ISBN-13 9789381636268
No of pages 136
Font Size Medium
Book Publisher manovikas prakashan
Published Date 01 Jan 2004

About Author

Author : Dr. Snehlata Deshmukh

1 Books

Related Books